पंढरपूर सिंहगडच्या माजी विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट

पंढरपूर: प्रतिनिधी२०१७ मध्ये एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले इंजिनिअर अजित सुकाळे, सागर शिंदे व वैभव खंडागळे यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली असल्यची…

हृदयद्रावक : आईच्या डोळ्यादेखत धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूणाचा मृत्यू

 जळगाव: आपल्या आईच्या समोर धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने पिंप्राळा येथील राहणाऱ्या २० वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी व हृदयद्रावक घटना रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली…

नदीपात्रात मासेमारी करताना दोघे भाऊ बुडाले

 इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले दोघे सख्खे भाऊ पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.रविवारी (दि. १२) सायंकाळी चारच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस आणि…

धक्कादायक: नातेवाईक महिलेवर केला अत्याचार… अन् दाम्पत्याला संपवले , आरोपी अटकेत

 पिंपरी : दापोडी येथील दाम्पत्याच्या खुनाची घटना आरोपी तरुणाच्या नातेवाईक महिलेवर अत्याचार केल्याच्या सूडातून घडल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.प्रसन्ना प्रमोदराव मंगरूळकर (वय ३२, रा. खेड मक्ता,…

सांगोला तालुक्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या 52 पेट्या जप्त

 सांगोला  -  राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक माळशिरस विभाग व दुय्यम निरीक्षक सांगोला तसेच दुय्यम निरीक्षक अकलूज यांच्या पथकाने संयुक्तपणे शुक्रवार व शनिवार (ता. 10 व 11 फेब्रुवारी) मौजे डिकसळ गावच्या…

मंगळवेढा: आईच्या उपचारासाठी पैसे मागितल्याने पुतण्या अन् वहिनिकडून मारहाण

 आई दवाखान्यात अॅडमिट असल्याने शेजारी राहणाऱ्या वहिनीकडे पैसे मागितल्याने चिडून आम्हाला का पैसे मागतो म्हणून पुतण्या आणि वहिनीने सुताच्या कासऱ्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.माचणूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी जखमी…

मंगळवेढा: या परिसरातुन 20 हजार रुपये किंमतीच्या 3 शेळ्या चोरटयांनी पळविल्या

 मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथे घरा शेजारी पत्र्याशेड मध्ये बांधलेल्या वीस हजार रुपये किंमतीच्या तीन शेळ्या चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सुत्रांनी…

मंगळवेढा: व्हॉट्सअप ग्रुपचे नाव बदलले , एकास कुऱ्हाडीने मारहाण

 मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथे व्हॉटसअप ग्रुपचे नाव बदलण्याच्या कारणावरुन संदिपान मोहन वाडदेकर (वय 34) यातरुणाच्या डोक्यात कुर्‍हाड मारुन तसेच त्याच्या आई-वडिलांना दगडाने व काठीने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणीचंद्रकांत इंगोले, देवाप्पा…

वर्धा येथील कुख्यात सट्टा – पट्टी चालविणाऱ्यावर धडाकेबाज कारवाई…

 वर्धा: पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी तयार केलेल्या क्राईम इंटेलजिन्स पथकाने वर्धा येथील कुख्यात सट्टा-पट्टी (जुगार) चालविणारा राजू उर्फ जितेन बालवे यांचेवर धडाकेबाज कारवाई केली आहे.१०/०२/२०२३ रोजी पोलिस अधिक्षक वर्धा…

दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी

 अंबड पोलिसांनी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सात कोयते व तलवारी जप्त केले. या दोघांविरोधात शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सात कोयते व तलवारी जप्त करण्यात आल्या.अंबडचे वरिष्ठ…