सोलापूर: पाचशे किलो कांदा विकून हाती आले फक्त 2 रूपये , शेतकऱ्याने दिला आत्मदहनाचा इशारा

सोलापूर: जिल्ह्यातील बार्शी येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय 58 वर्ष, रा.झाडी बोरगाव, बार्शी ,सोलापूर) या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात 17 फेब्रुवारी 2023 रोजी जवळपास पाचशे किलो कांदा विकला होता. कांद्याचे…

प्रेयसीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच प्रियकराची आत्महत्या…..

 फसबुकवरून मैत्री झालेल्या तरुणीवर अभियंता असलेल्या तरुणाचा जीव जडला. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, तिच्या आईवडिलाने तिचे लग्न ठरवले. तिने आईवडिलांना विरोध न करता लग्न केले.मात्र, तिच्यासाठी वेडापिसा झालेल्या प्रियकराने…

आयुष्यभर साथ दिली अन् 2 दिवसापूर्वीच सोडून गेली , शेतकऱ्याला झाले नाही सहन अन्…..

 औरंगाबाद : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली.आधी पत्नीने आत्महत्या केली होती. त्यानंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात हळहळ…

पुणे: अल्पवयीन मुलीच्या घरात मध्यरात्री तीन वाजता घुसून गैरवर्तन

 आळेफाटा :  एका तरुणाने बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात मध्यरात्री तीनच्या सुमारास घुसून ‘तू माझ्याशी का बोलत नाही’ असे म्हणत तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. घटना गुरुवारी (दि…

सोलापुरात बंद शेतघरात सापडला 32 लाखांचा विदेशी दारुसाठा

 सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूरजवळ हिरज येथे एका बंद शेतघरातून ३२ लाख १९ लाख रुपयांचा विदेशी दारूचा अवैध साठा जप्त केला. मात्र हा साठा कोणी केला, याचा…

साडेपाच लाखांची रोकड कसबा मतदारसंघातून जप्त

 पुणे - पोटनिवडणुकीमध्ये पैशांचा वापर रोखण्यासाठी कसब्यात भरारी पथकाकडून वाहनांच्या तपासणीला वेग आला आहे. कसब्यात मंगळवारी साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.चिंचवडमध्ये आतापर्यंत 43 लाख रुपये, तर कसब्यात यापूर्वी…

बहिणीची छेड काढल्यावरून युवकाचा खून, निलगिरी बाग परिसरात खळबळ

 नाशिक : वारंवार बहिणीची छेड काढत असल्याच्या कारणावरून औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेत राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडे दहा वाजता घडली आहे.निलगिरी बाग…

नगर: हातात तलवारी घेऊन दहशत : टोळक्याकडून कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न

 नगर;  शहरात मंगळवारी (दि.21) रात्री हातात तलवारी, लाकडी दांडके घेऊन सात जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करत जुना बाजाराजवळील एका कुटुंबातील चार-पाच जणांना मारहाण केली.जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल…

गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 पंढरपूर दि. 22 :- गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.डॉ.प्रमोद सावंत यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व…

“लग्न करण गरजेचंच आहे का ?, प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न

 महाराष्ट्राची हास्यजत्रा, कधी कवितांचं पुस्तक तर कधी ज्वेलरी ब्रँड अशा विविध कारणांनी प्राजक्ता माळी चर्चेत असते. अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या फोटोजमुळे, स्टाईल स्टेटमेंटमुळेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.आताही ती पुन्हा…