बोगस कर्जाच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून बाभुळसर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

 मांडवगण फराटा : पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन अधिकारी, बाभूळसर बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे तत्कालीन सचिव व संचालक मंडळ यांनी शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज दाखवुन फसवणूक केली व…

मंगळवेढा: नंदेश्वरातील तिहेरी खूनामागे शेती व पूर्व वैमनस्याचे प्राथमिक तपासात कबुली

 मंगळवेढा : तालुक्यातील नंदेश्वर येथील तिहेरी खून सत्रामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेल्या खून प्रकरणात समाधान महादेव लोहार वय 33 वर्षे यास ताब्यात घेतले. चौकशीत प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले.परंतु तेथील परस्थितीजन्य…

सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल मराठवाडा साथीच्या विशेष गौरव पुरस्काराने होणार सन्मान 23 फेब्रुवारी रोजी पुरस्कराचे होणार वितरण ; मित्र परिवाराकडून भिवा बिडगर यांचे अभिनंदन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील दाऊतपूर येथील सामाजिक क्षेत्रात सक्रीय काम करणारे (वाहून घेतलेले) सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांना मराठवाडा साथीच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा "विशेष गौरव" पुरस्कार जाहीर झाला. समितीचे आयोजक…

नागरी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत मंगळवेढा नगरपरिषदेसाठी २६ कोटी १४ लाख रुपये निधी मंजूर – आमदार समाधान आवताडे

(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत २९  नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मंगळवेढा नगरपरिषद या संस्थेसाठी २६ कोटी १४लाख रुपये निधी मंजूर…

चिंचवडच्या जगताप भगिनीच्या विजयासाठी बंधुत्वाच्या नात्याने सरसावले पंढरपूर – मंगळवेढ्याचे कर्तबगार लोकप्रतिनिधी

(प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघांचे लोकप्रतिनिधी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभा जागेची सध्या पोटनिवडणूक लागली आहे. सदर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवार म्हणून…

बारामती – इंदापूर रस्त्यावर भीषण अपघात ; मॉर्निग वॉकला जाणाऱ्या 2 महिलांना अज्ञात वाहनाने चिरडलं

 पुणे जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बारामती-इंदापूर रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला.…

शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! एका मधमाशीमुळे गेला तरूण शेतकऱ्याचा जीव , जामनेरमधील विचित्र घटना

 जळगाव : मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. मात्र कोणाचा मृत्यू कधी आणि कसा होईल याचा नेम नाही. दरम्यान, जामनेर तालुक्यात एका विचित्र प्रकारामुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.शेतात काम करत असलेल्या…

किरकोळ कारणातून पत्नीला संपवले, मग अपघाताचा बनाव केला ; पण

 नाशिक : घरगुती वादातून मद्यपी पतीने लाडकी दांडका डोक्यात घालून पत्नीची हत्या केल्याची घटना नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात घडली आहे.पत्नीची हत्या केल्यानंतर घरामध्येच ती पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केला…

DRI ने पकडले १०१ किलो सोने , मुंबई , पुणे पाटणा येथे कारवाई, ७ जणांना अटक

 मुंबई - चालू वर्षातील सोन्याच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) उद्ध्वस्त केले असून या कारवाईदरम्यान तब्बल १०१ किलो सोने, ७४ लाख रुपये मूल्याचे परकीय चलन आणि…

प्रेमाला नकार दिल्याने तरुणीची हत्या …. शिक्षकासह तिघांना अटक

 प्रेमप्रकरणातून अकोल्यातील एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हत्या करणारा शिक्षक असून, त्याने मित्रांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे. मुलीला नोकरीचे कारण सांगून ठाणे जिह्यातील किनवली परिसरातील…