सोलापूर; ओडिशातून आणलेला ४३ कीलो गांजा सोलापूर रेल्वे स्टेशनवर केला जप्त
सोलापूर - कोणार्क एक्सप्रेसमधून उतरलेल्या तीन संशयित प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या बॅगेतून ४३ किलो ४०० ग्रॅम गांजा सापडला असून, साधारण त्याची किंमत एक लाख ८६ हजार सहाशे रुपये इतकी आहे.एकूण…
