धक्कादायक: मंगळवेढा तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा धारदार हत्याराने वार करुन खून
सोलापूर : | सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात खळबळ उाडीली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय संशयित…
