मद्यपी महिलेची पती, मुलांना बेदम मारहाण

 मीरा रोड : दारू पिऊन स्वतःच्या अल्पवयीन मुलींना नेहमी मारहाण करणाऱ्या आईविरुद्ध भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ फेब्रुवारीला दाखल गुन्ह्यातील फिर्यादीनुसार, निमई बाऊर (३९)…

शेतात मोटार सुरु करताना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

 अकोला: शेतकरी आपल्या शेतीला प्राणापेक्षाही जास्त जपत असतो. आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी दिवसरात्र त्यासाठी झटत असतो.सध्या अशीच एक घटना अकोल्यातील शेतकऱ्याच्या बाबतीत घडली आहे. पहाटे पाच वाजता…

कोयना नदीपात्रात दहावीचा विद्यार्थी बुडाला

 मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोयना नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बुडालेला राहुल गणेश परिहार (रा.आगाशिवनगर, ता. कराड) हा अद्याप बेपत्ता आहे. या…

धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याचा हात तुटलेला मृतदेह सापडला , प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली असून, दहावीत  शिकणाऱ्या एका तरुणाचा मृतदेह  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.वैजापूर तालुक्यातील बोरसर गावात हा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले…

रेल्वे प्रवासादरम्यान सिगारेट पित होती तरुणी , एका प्रवाशाने थेट रेल्वे मंत्र्यांना video टॅग केला अन्

 सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नये, अशा प्रकारचे अनेक फलक आपण दररोज पाहत असतो. पण अनेकजण याच फलकांच्या शेजारी इतर नागरिकांच्या आरोग्याचा कसलाही विचार न करता सिगारेट पिताना दिसतात.असे लोक रस्त्यावर,…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप – लेक जागीच ठार, पुणे – बंगळुरु महामार्गावर शिये फाट्याजवळ अपघात

 कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिये फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झाले.विश्वास अण्णाप्पा कांबळे (वय ५५) आणि पंकज विश्वास कांबळे (वय २४, दोघे रा. मौजे वडगाव, ता. हातकणंगले)…

मायलेकीला भरधाव कारने उडविले , आईचा मृत्यू

 कराड: कराड ते चांदोली मार्गावर येळगाव फाटा येथे दीड वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या आईला कारने जोराची धडक दिली. या धडकेत चिमुकली दूरवर फेकली गेली.तर तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला.…

मराठी भाषिक दिन : श्रीमती काशीबाई नवले एज्युकेशन कमलापूर तालुका सांगोला येथे संपन्न

दि.  27 फेब्रुवारी 2023 वि ,वा ,शिरवाडकर यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज या नावाने मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक कवितांची देणगी मराठी भाषेला त्यांच्या रूपाने लाभली मराठी भाषेचा गुणगौरव करण्यासाठी आजचा दिन…

कामगिरी! वेगवेगळया पाच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यास पोलीसांना यश , एक लाख 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

 मंगळवेढा तालुक्यातील घडलेल्या वेगवेगळ्या पाच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यास पोलिसांना यश आले.यामध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार गुन्हयातील 1 लाख 90 हजाराचा हजाराचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.संदर्भात…

मंगळवेढा: ठिबकच्या पाईपणे तरूणाने घेतला गळफास

 मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद हुन्नूर येथे एका २० वर्षीय तरूणाने ठिबकच्या पाईपने अज्ञात कारणावरून शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असूनयाप्रकरणी पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.…