एका बॉयफ्रेंडवरून तरुणीच्या झिंज्या उपटत काठीने मारहाण , तरूणालाही तुडवलं
तरूणांच्या दोन गटातील भांडणे आपण अनेकदा पाहिले असतील पण तरूणींच्या दोन गटातील तुंबळ हाणामारी पाहिली आहे का? सध्या उत्तरप्रदेशातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तरूणींच्या दोन गटात…
