‘शेती चांगली की नोकरी, शेतात राबणाऱ्या आईला भेटण्यासाठी DSP मुलगा थेट बांधावर पोहचतो अन्
सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. सध्या असाच एक आपणाला भावूक करणारा आणि आई-मुलाच्या नात्यातील निस्वार्थ प्रेम…
