कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “ इफेक्टिव टिचिंग टेक्निक्स”विषयावर कार्यशाळा संपन्न
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांसाठी “इफेक्टिव टिचिंग टेक्निक्स” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली दि २४ व २५…
