हेडलाईन्स 02 जानेवारी

हेडलाईन्स #दिघा : धोकादायक नसलेल्या इमारती अधिकृत होण्याचे संकेत, चारपट दंड आकारून इमारती अधिकृत करण्याच्या हालचाली ————– #पठाणकोटहल्ला : चार दहशतवाद्यांना कंठस्नान, आणखी दहशतवादी असल्याची शक्यता, सर्च ऑपरेशन सुरूच, पुन्हा फायरिंग ————–…

बेळगाव: बोअरवेलमधून पाणी नव्हे, आगीच्या ज्वाला

बेळगाव: बेळगावमध्ये शेतात काढण्यात आलेल्या बोअरवेलमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येताना दिसत आहेत. बेळगाव जिल्ह्यातल्या सोरगाव परिसरात हा अजब प्रकार पहायला मिळतोय. भिमाप्पा गोलभावी यांच्या शेतात हा प्रकार घडला. काही दिवस भिमाप्पांच्या…

चौपट दंड भरुन इमारती अधिकृत करण्याचा प्रस्ताव

नवी मुंबई : दिघ्यातील अनधिकृत इमारतींच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण धोकादायक नसलेल्या आणि चांगली परिस्थिती असलेल्या इमारती चारपट दंड भरुन अधिकृत करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले आहेत. सरकारने…

संमेलनाच्या मंडपाला पाडगावकरांचे नाव

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव देण्यात येणार आहे. पाडगावकर यांच्या जीवनावर एखादा कार्यक्रम घेता येतो का, याचाही…

खेड्याकडे चला… रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश !

मुंबई : बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या लोकांना वित्तीय चक्रात आणण्यासाठी जन-धन योजनेसारखी प्रभावी योजना राबविल्यानंतर आता, ज्या गावातील लोकसंख्या पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा ठिकाणी बँक शाखा उघडण्यासाठी…

विद्या बालनला मिळाला डिस्चार्ज

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि चालू वर्षाला गुडबाय करण्यासाठी सर्वच जण जय्यत तयारी करीत असतात. कोणी कुटुंबासमवेत तर कोणी फ्रेंड्ससोबत. पण प्रत्येकाचाच काही ना काही प्लॅन हा ४-५ दिवस अगोदरच तयार…

केबल टीव्ही झाले बंद !

मुंबई : सेट टॉप बॉक्स नसणाऱ्या ९ लाख टीव्हींवर आजपासून मुंग्या दिसू लागतील. राज्यातील केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनच्या तिसऱ्या टप्प्याची कारवाई पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ केंद्र शासनाने नाकारल्यामुळे हा निर्णय…

सबनीस बोलले, राजकारण तापले !

पिंपरी : देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. दिवसभरातील घटनाक्रम लक्षात घेता, सबनीस यांचा निषेध आणि ‘..तर…