अ‍ॅड.महेश कसबे यांची वकील संघटनेच्या नूतन कार्यकारणीच्या सदस्यपदी निवड

पंढरपूर,

 येथील वकील संघटनेच्या नूतन कार्यकारणीच्या सदस्यपदी अ‍ॅड. महेश कसबे यांची निवड करण्यात आली. संघटनेची

बैठक येथील जिल्हा न्यायालय बार रुममध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा वकील

संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर घोडके हे होते. यावेळी पंढरपूर संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. डी.जे.भोसले, उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चौगुले, सचिव

अ‍ॅड. नेत्रजा पाटील, अ‍ॅड. संतोष करमरकर, अ‍ॅड.यासीन शेख, अ‍ॅड.गिराम, अ‍ॅड.विवेक चौंडावार, अ‍ॅड.तानाजीराव सरदार, अ‍ॅड.

अखिलेश वेळापुरे, अ‍ॅड. महेश काळे, अ‍ॅड. एन.डी.शिंदे आदी वकील उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *