राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर मगर यांची निवड
करकंब (प्रतिनिधि):- राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग माढा विधानसभा मतदार संघाच्या युवक अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर मगर यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र आ.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मा.सभापती रणजीतसिंह शिंदे,धनराज शिंदे,परिक्षित पाटील,समाधान नरसाळे,भीमराव नवगिरे,नागन्नाथ शिंदे,दत्तात्रय भायगुडे,संतोष जाधव,सतीश नरसाळे,पांडुरंग शिरसट,मारुती नरसाळे,आदी.उपस्थित होते.