पंढरपूर दि. 12
:- राज्यात शास्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी शासन जलयुक्त शिवार अभियान
प्रभाविपणे राबवित आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून या
अभियानात लोकांनी सक्रीय सहभागी व्हावे
असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

करमाळा ( जि.सोलापूर) तालुक्यातील हिवरवाडी येथे जलयुक्त
शिवार अभियानातंर्गत कंपार्टमेन्ट बंडींग व विहिर पुनर्भरण कामांचा शुभारंभ
त्यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर हिवरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत
होते.कार्यक्रमास आमदार नारायण पाटील, तहसिलदार प्रमोद काळे, सरपंच बाळासाहेब
पवार, करमाळा पत्रकारसंघाचे महेश चिवटे, मंगेश चिवटे, विलास घुमरे, बापुसाहेब पवार
यांच्यासह अनेक पदाधिकारी-अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले पावसाचे कमी प्रमाण
असल्याने भुर्गभातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाचे पडणारे पाणी अडविणे
गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान या कामांच्या माध्यमातून भूर्गभात पाणीसाठा
वाढविण्यासाठी मदत होणार आहे. शासन सामान्य जनतेच्या विकासासाठी अनेक विविध योजना
राबवित आहे.शासनाबरोबरच गावाच्या विकासासाठी गावक-यांनी पुढे येवून काम करणे
गरजेचे असल्याचेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

हिवरवाडी येथील पाणी पुरवठा
योजना दुरुस्तीसाठी, ग्रामपंचायत कार्यालयातील इमारतीसाठी, घनकचरा व्यवस्थापनासाठी
प्रस्ताव संबधीत विभागाकडे पाठवावा त्यास त्वरीत मंजूरी देण्यात येईल असे पाणी
पुरवठा व स्वच्छता मंत्री लोणीकर यांनी
सांगितले.तसेच हिवरवाडी गावाच्या विकासासाठी आवश्यकती मदत केली जाईल असेही ते
म्हणाले. करमाळा पत्रकार संघाने हिवरवाडी गांव दत्तक घेतले आहे. हिवरवाडी गावाचा
विकास व्हावा या गावात जलयुक्तची कामे व्हावीत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु
आहेत.ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे नजीकच्या काळात
हिवरवाडी गांव आदर्शगांव बनेल करमाळा तालुक्यातील पाणी पुरवठ्याच्या प्रश्नासाठी
संबंधीतांची बैठक घेवून प्रश्न मार्गी लावला जाईल असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार नारायण पाटील,
विलास घुमरे, महेश चिवटे, मंगेश चिवटे, श्री.परदेशी व तहसिलदार संजय पवार यांनी
मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात दिलासा संस्थे मार्फत देणात आलेली पाण्याची टाकी मंत्री महोदयांच्या हस्ते
देण्यात आली तत्पुर्वी पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांच्या हस्ते नाल्यातील गाळ काढणे,
विहिर पुनर्भरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.