Posted inPandharpur Live News दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयात दिपावली पाडव्यानिमित्त पुजन Posted by By User October 31, 2016 दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज दैनिक दामाजी एक्सप्रेस चे पंढरपूर विभागीय कार्यालयात पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे यांनी कार्यालयातील संगणक व श्रीसंत दामाजी पंतांच्या प्रतिमेचे पुजन केले. सोबत चि. प्रेम भगवान वानखेडे User View All Posts Post navigation Previous Post दिपावली च्या शुभकाळातील श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या विविध रुपांचे दर्शन..!Next Postकार्तिकी यात्रेनिमित्त पंढरीत भाविकांची गर्दी… देवाचा पलंग काढला… दर्शनरांगेतील भाविकांच्या असुविधा व पोलिस यंत्रणेवरील तणाव टळावा!