काय म्हणाले मुख्याधिकारी बापट पहा व्हिडीओ
प्रभाग क्र.१२ व १७ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी १ बॅलेट युनीट व अ व ब साठी उमेदवारांची
संख्या जास्त असल्यामुळे २ बॅलेट युनीट असणार आहेत. असे एकुण ३ बॅलेट युनीट प्रत्येक
मतदान केंद्रावर असणार आहेत. शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन
आपला मतदानाचा हक्क बजावावा असे नगरपरिषदेच्यावतीने अवाहन करण्यात येत आहे.

मतदानाची वेळ दि.२७-११-२०१६ रोजी सकाळी ७.३० ते
सायंकाळी ५.३०वाजेपर्यंत असणार आहे व मतमोजणी सोमवार दि.२८-११-२०१६ रोजी शासकीय
धान्य गोदाम, रेल्वे मैदाना समोर येथे होणार
आहे.
सायंकाळी ५.३०वाजेपर्यंत असणार आहे व मतमोजणी सोमवार दि.२८-११-२०१६ रोजी शासकीय
धान्य गोदाम, रेल्वे मैदाना समोर येथे होणार
आहे.
या निवडणुकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी तथा
कार्यकारी अधिकारी म्हाडा पुणे अशोक काकडे हे निवडणुक निरीक्षक म्हणुन काम पाहत असुन
त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.विजय
देशमुख, सहा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट हे काम पाहत
असुन महसुल विभागाचे ५० कर्मचारी व नगरपरिषदेचे २०० कर्मचारी हि यंत्रणा
राबविणेसाठी कार्यरत राहणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर यांनी
दिली.