पंढरीत दोन एसटी बसेसची अज्ञात जमावाकडुन तोडफोड..

Loading

पंढरीत दोन एसटी बसेसची अज्ञात जमावाकडुन तोडफोड..

पंढरपूर-१२ मार्च
पंढरपूर-गोपाळपूर रोडवरील मध्यप्रदेश भवन समोर आज अज्ञात जमावाने राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसेसची तोडफोड केली.

तोडफोड करून जमाव पसार झाल्याने नेमका हा प्रकार कोणी व का केला याबाबत माहिती मिळु शकली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून. परिस्थिती नियंत्रणात आहे.

पोलीस तपास करत आहेत, कुणीही कसल्याही अफवावर विश्वास ठेऊ नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *