जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता॥ ….क्षीरापती च्या भजनाने झाली चैत्री वारी ची सांगता…. श्रीविठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन जड अंत:करणाने वारकर्यांनी घेतला पंढरीचा निरोप…
क्षीरापती च्या भजनाने झाली चैत्री वारी ची सांगता.... श्रीविठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन जड अंत:करणाने वारकर्यांनी घेतला पंढरीचा निरोप... पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 8 एप्रिल 2017 आज द्वादशी चे दिवशी वारकरी…
