बाँलीवुडचा दयावान काळाच्या पडद्याआड…अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन.. ७० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप..!

अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन.. ७० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप..! Pandharpur Live 27 Apr. 2017 ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ७० वर्षांचे…

शेतीच्या प्रश्नावर शेट्टी, खोत गप्प का? अजित पवार यांचा सवाल

शेतीच्या प्रश्नावर शेट्टी, खोत गप्प का? अजित पवार यांचा सवाल.. 27 Apr. 2017 जयसिंगपूर येथे विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेनिमित्त आयोजित शेतकरी सभेत बोलताना अजित पवार. सभेला पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील,…

दिल्ली महापालिकेत ‘या’ कारणांमुळे आपचे पानीपत..

दिल्ली महापालिकेत ‘या’ कारणांमुळे आपचे पानीपत.. 26 Apr. 2017 दिल्ली महापालिकेत आपचा मोठा पराभव दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजकारणाचा विचार केल्यास जनतेची स्मरणशक्ती अतिशय कमी असते, असे म्हटले जाते. मात्र…

कामावरून कमी केल्याने वैराग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचा-याची आत्महत्या..

कामावरून कमी केल्याने वैराग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचा-याची आत्महत्या.. सोलापूर- वैराग कृषी उत्पन्न बाजार समिती मधून कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्याने वैराग येथील  कृषी उत्पन्न बाजार समिती उपशाखा वैरागच्या कार्यालयातच…

सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता राज्यपाल राव यांचे प्रतिपादन : सहकार पुरस्काराचे वितरण

Pandharpur Live  सोलापूर दि.26 :- सहकार क्षेत्रापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता असून सहकारी संस्थांचे व्यवस्थापन प्रशिक्षित  व्यक्तींकडूनच व्हायला हवे, अशी अपेक्षा राज्यपाल…

दिल्लीचे तख्तही भाजपाने जिंकले..! तिन्ही महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत… आम आदमी पक्षाला धक्का!

नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकांच्या एकूण 270 जागांसाठी आज (बुधवारी) मतमोजणी झाली. यात भारतीय जनता पक्षाने सर्वच्या सर्व तिन्ही महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळवत आप आणि काँग्रेसच्या अकांक्षावर झाडू फिरवला. भाजप, आम आदमी…

लिंगायत प्रतिष्ठान ,पंढरपूर तर्फे वधू-वरांसाठी माहिती पुस्तकांचे प्रकाशन होणार

Pandharpur Live लिंगायत प्रतिष्ठान ,पंढरपूर तर्फे वधू-वरांसाठी माहिती पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार असून .सादर पुस्तिका हि मुलामुलींचे विवाह जमविण्यासाठी उपयोगी पडणार असून सदर पुस्तकामधेय महाराष्ट्रातील स्थळांचा समावेश करण्यात येणार असून…

आदिम विकास परिषदेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नागेश अधटराव यांची निवड

आदिम विकास परिषदेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नागेश अधटराव यांची निवड पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश चंद्रकांत अधटराव यांची ‘आदिम विकास परिषद’ च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.…

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल राव यांच्या हस्ते डी. लिट

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल राव यांच्या हस्ते डी. लिट सोलापूर दि. 26 :  संघर्षमय जीवनातून राजकीय तसेच सामाजिक  क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविल्याबद्दल सोलापूर विद्यापीठातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना…

एसटी बस ची दुचाकीला धडक.. अपघातात वाखरी येथील दोघांचा करुण अंत..

एसटी बस ची दुचाकीला धडक.. अपघातात वाखरी येथील दोघांचा करुण अंत.. Pandharpur Live पंढरपूर: प्रतिनिधी वाखरी (ता पंढरपूर) येथील पंढरपूर-सातारा मार्गावर राजीवनगर येथे झालेल्या अपघातात वाखरी येथील दोघांचा आज करुण…