शेतकºयांच्या भावनांचा आदर करा शैला गोडसे : उपोषणकर्त्यांची घेतली भेट, अन्यथा आंदोलन तीव्र करू
आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलमध्ये सुरू असलेल्या शेतकºयांच्या उपोषणाला पाठींबा असल्याचे पत्र देताना जि.प. सदस्या शैला गोडसे, प्रभाकर देशमुख व शेतकरी. पंढरपूर : मागील दहा दिवसांपासून आष्टी उपसा सिंचन योजनेच्या…
