फुलचिंचोली येथे रविवारी लक्ष्मण शक्ती सोहळा
फुलचिंचोली येथे रविवारी लक्ष्मण शक्ती सोहळा फुलचिंचोली, प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे भावार्थ रामायण चालू असून त्यातीलच लक्ष्मण शक्ती सोहळा कार्यक्रम रविवार दि. 9 रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती…
