मुंबईतून 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता

तपास यंत्रणांची धावाधाव सुरु मुंबई – गेल्या 10 वर्षांपासून जुहू परिसरात वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याचे उघड झाले आहे. ही बाब लक्षात आल्यावर प्रशासनाचा गोंधळ उडाला असून…

जिओमुळे इतर मोबाईल कंपन्याच्या ताळेबंद कोलमडले

आयडीया कंपनीला 325 कोटी रूपयाचा तोटा मुंबई, दि. 13- चौथ्या तिमाहीतही आयडिया सेल्यूलर कंपनीला तब्बल 325 कोटी रूपयाच्या तोटयाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 775 कोटी…

गोहत्या बंदीच्या राजकारणात माणुसकीची प्रचिती!

इंदापूर- देशात गोहत्या बंदीवरून राजकारणाचे वारे जोरात वाहू लागले आहे. यात काही निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, माणुसकीच्या शहरात मुस्लिम युवकांनी चेंबरमध्ये गायीला बाहेर काढून जीवदान दिले आहे.…

पत्रकारितेच्या माध्यमातूनच प्रश्‍न मार्गी लागतात

मंचर- विधानसभा अथवा लोकसभेत एखादा महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लागला नाही. तर पत्रकारितेच्या माध्यमातून प्रश्‍न मार्गी लागत आहे. पत्रकारांनी शोधपत्रकारिताबरोबर सोशल मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडिया यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत,…

तलाठी कार्यालयात 50 ची पावती झाली 500ची

वाघोली- बॅंकेच्या कर्जाची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी 500 रुपयांची मागणी करून ध्वजनिधीची 50 रुपयांची पावती तलाठी कार्यालयाच्यावतीने दिली जात आहे. विशेष म्हणजे तलाठ्यांचा सही शिक्‍यानिशी असलेल्या ध्वजनिधीच्या पावतीची मुदत दि. 30…

शेटफळगढे परिसरातील विहिरींनी गाठला तळ

शेटफळगढे- इंदापूर तालुक्‍यातील शेटफळगढे परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त पावसावर अवलंबून आहे. शेटफळगढे परिसरातील लाकडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, पिंपळे या गावातील…

माळशिरस पंचायत समितीत मोहिते-पाटीलांची कोनशिला

अकलूज- माळशिरस पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भूमिपूजन केलेली कोनशिला बसविण्यास पंचायत समिती सदस्यांनी बहुमतांनी मान्यता दिली आहे. या निर्णयाचे मोहिते-पाटील समर्थकांनी स्वागत केले आहे. पंचायत समितीच्या नूतन…

आगार व्यवस्थापकांना आठ हजारांचा दंड

पुणे : तिकीट कागदाचा योग्य वापर न करता कचऱ्यात टाकल्याप्रकरणी स्वारगेट आगार व्यवस्थापकांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यांच्याकडून हा दंड वसूल करून, नोटीस…

आता झाडांवर होणार ‘बार कोडिंग’!

बुलडाणा : जंगलामध्ये असलेल्या वृक्षांची संपूर्ण माहितीसह शासन दरबारी नोंद व्हावी तसेच वृक्षकटाई झाल्यावरही सदर झाड कुठल्या जंगलातील आहे, याची माहिती मिळावी याकरिता वनविभागाच्यावतीने झाडांचे बार कोडींग करण्यात येणार आहे.…

नॅशनल हेराल्ड प्रकरणात प्राप्तिकर चौकशी सुरू राहणार

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडविरोधात सुरू असलेल्या प्राप्तिकर खात्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या निर्णयामुळे काँग्रेसला धक्का बसला असून, या…