रिव्हॉल्वर राणी – लग्न मोडण्यासाठी तिने नवरदेवाच्या कानपट्टीवर लावली बंदूक
कानपूर, दि. 12 - लग्नाचा सनई-चौघडा वाजत असतानाच अचानक तिथे एक मुलगी येते तिही हातात बंदूक घेऊन...असा प्रकार तूम्ही अनेक चित्रपटात पाहिला असेल पण कानपूरमध्ये असा प्रसंग घडला आहे. कानपूरमध्ये…
