पंढरपुरात पुजाऱ्याची भाविकाला मारहाण
पंढरपूर : विठ्ठलाच्या गळ्यात हार घातल्याने पंढरपुरात मंदिरातल्या पुजाऱ्याकडून एका भाविकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय सुसे असे या भाविकाचे नाव असून या प्रकरणी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल…
