Pandharpur Live 20 may 2017
पंढरपूर नगरपरिषदेमधील काही कर्मचारी मयत झाले होते अशा कर्मचा-यांच्या वारसाना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत चा प्रश्न शासन निर्णाया मुळे प्रलंबीत होता.परंतु शासनाने सन २०१५ पर्यंतच्या अनुकंपा धारकांना सेवेतनियुक्ती देण्याबाबत निर्णय घेतल्याने नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभ हस्ते, उपनगराध्या सौ.सुजाता बडवे, गट नेते अनिल अभंगराव शिक्षण समितीचे सभापती संजय निबाळकर, बांधकाम वि. सभापती अक्षय गंगेकर, नगरसेवक विशाल मलपे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, यांच्या प्रमुख उपस्थितीत चेतन चव्हाण महंकाळ नलवडे, कृष्णकांत कुलकर्णी, नवनाथ अभंगराव या चार या अनुकंपा धारकानां नियुक्ती आदेश देण्यात आले.यावेळी जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर, कामगार नेते महादेव अदापुरे नानासाहेब वाघमारे व चंद्रशेखर वेळापुरे बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट हे उपस्थीत होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





