आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवतांना बघ्यांच्या गर्दीने पूल खचला; दोघांचा मृत्यू
पणजी:दक्षिण गोव्यातील कुरचोरेममध्ये गुरुवारी एक जुना पूल कोसळल्यामुळे दोघे बुडाले, तर ३० जण बेपत्ता झाले. त्यापैकी २० जणांनी पाेहून किनारा गाठला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नौदल तसेच तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांना…
