परीक्षा केंद्रावरच काढला सेल्फी, २ वर्षांची बंदी
अशीच एक घटना गुजरातमधील पोरबंदर येथे घडली असून सेल्फी वेडामुळे एका मुलाचे आयुष्यभराचे नुकसान झाले. परीक्षा केंद्रावरच सेल्फी काढल्यामुळे वत्सल करामता या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर गुजरात बोर्डाने दोन वर्षांची परीक्षा…
