अॅसिड हल्ल्यातील पीडितेला मिळाला आयुष्याचा जोडीदार; विवेक ओबेरॉयने गिफ्ट केला फ्लॅट
मुंबई- एका शुल्लक कारणावरून चुलत भावाकडून झालेल्या अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या ललिता बेनबंसी (26) हिला मंगळवारी आयुष्याचा जोडीदार मिळाला. एका मिस्ड कॉलने ललिताचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. राहुल कुमार (27) हा…
