Posted inMaharashtra
👁 9 Views
मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘कार्यक्रमात राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची ‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा)‘ याविषयी दोन भागांमध्ये मुलाखत प्रसारित होणार आहे. Dont Copy