आमचा संवाद ऐकून घ्यायचा नसेल तर चालते व्हा; सवाल करणार्या शेतकर्यांवर आमदार सावे खेकसले
पैठण-आघाडी सरकारने तुम्हाला काय देले? आमचे सरकार तरी देत आहे. आमचा संवाद ऐकून घ्यायचा नसेल तर चालते व्हा, अशा अर्वाच्च भाषेत आमदार अतुल सावे हे सवाल विचारणार्या शेतकर्यांवर खेकसले. पैठण…
