संमोहन:आत्मसंमोहन व स्वयंसूचना
संमोहन संमोहन शास्त्र हे प्राचीन भारतीय योगविद्येचेच एक अंग आहे. संमोहन उपचाराने: मनातील ताणतणाव (टेन्शन) कमी होतात. मनाची एकाग्रता वाढते. आत्मविश्वास व मनोबल वाढते. स्मरणशक्ति विकसित होते. अभ्यासात/आपल्या कामात अधिक…
