Farmers Strike Live: बाजारपेठा ठप्प, शेतकरी त्रस्त अन् सरकार गप्प

बाजारात दूध व भाजीपाला आणू नये असे आवाहन संपकऱ्यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माळशिरस, मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर आदी भागात शेतकरी रस्त्यावर उतरले असून दूध व शेतमाल रस्त्यावर फेकून…

शेतकऱ्यांचा संप म्हणजे अराजकतेची सुरूवात, राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब: राजू शेट्टी

सरकारने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी संपावर जाणे ही राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सरकारने अंतर्मुख होऊन…

शेतकऱ्यांच्या संपामुळे मी अस्वस्थ- शरद पवार

सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे राज्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारपासून पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. संबंध देशात आणि महाराष्ट्रात बळीराजा संकटात आला असून…

शेतकऱ्यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले.

सचिन व्हटे।     औरंगाबाद, दि. 1 - राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या…

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद

सचिन व्हटे : पंढरपूर लाईव्ह दुध घेवुण जाणारे टँंकर अडविले आणी ड्रायव्हर ला गुलाब पुष्प देवुन आंदोलन केले यावेळी सरपंच दशरथ महारनवर.प्रताप पाटील.बाळासाहेब वाळके.विलास घाडगे.बःडु जाणकर.अनिल पाटील उपस्थित होते सर्वात…

संप मागे घ्या, चर्चेसाठी या!; राज्य सरकारचे शेतकऱ्यांना निमंत्रण

सदाभाऊ खोत यांचे चर्चेसाठी आवाहन:- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालास हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी आजपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या…

इंग्लंडमध्ये टीम इंडियासोबत दुजाभाव, वैतागलेल्या विराटने मैदान सोडलं

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघासोबत दुजाभाव केला जात असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानसोबत 4 जूनला भारताचा सामना आहे, मात्र टीम इंडियाला प्रॅक्टिससाठी पुरेशी जागाच दिली नसल्याचं उघड झालं आहे.…

डिजिटल इंडिया!; केंद्राच्या बंदीनंतर आता गायींची ऑनलाईन खरेदी-विक्री

कथित गोसंरक्षकांच्या धुमाकूळामुळे ऑनलाईन व्यवहारांना पसंती केंद्र सरकारने कत्तलीसाठी भाकड आणि दुभत्या जनावरांची आठवडी बाजारातील खरेदी विक्री करण्यावर बंदी आणल्यानंतर आता ऑनलाईन बाजार जोरात सुरु आहे. सरकारने घातलेली बंदी आणि…

काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी तयार असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या नव्या बॅचचा फोटो व्हायरल

या तुकडीत २७ दहशतवाद्यांचा समावेश असून त्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. Hizbul Mujahideen latest terrorist batch picture released : काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये भारतीय सैन्यबरोबरच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा…

सोशल मीडियावरील अफवांचे मेसेज फॉरवर्ड करू नका; राजनाथ सिंहाचे जवानांना आवाहन

तुमच्यावर केवळ सीमेवरच्या सुरक्षेचीच जबाबदारी नाही.-केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह भारतीय जवानांनी आणि सामान्य जनतेने सोशल मीडियावरील अफवांचे मेसेजेस फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ते…