शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार मोदींच्या भेटीला
संग्रहित फोटो नवी दिल्ली : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली मग महाराष्ट्रातही द्या अशी मागणी शरद पवार यांनी मोदींकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या…
