दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात!

पुणे : बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दाहवीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची…

संपाचा ज्वर कायम, शासकीय कार्यालयांना टाळे, टाकळी ढोकेश्वरला पोलिसांवर दगडफेक

नगर: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी संपाच्या सहाव्या दिवशीही जिल्हाभर पडसाद उमटले. शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्यासाठी आंदोलकांनी गर्दी केली होती. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे दुधाचा टँकर व फुलांचा…

‘स्वाभिमानी’मुळे सरकार अडचणीत!

मुंबई : शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वर्चस्ववादाचा फटका भाजपा सरकारला बसला आहे. शनिवारी मध्यरात्री खोत यांनी आग्रह करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

बारावी फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे : जुलै २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार लेखी परीक्षा दि. ११ ते २८ जुलै या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या…

रमेश कदमची दादागिरी सुरूच

मुंबई : पोलीस शिवीगाळप्रकरण ताजे असतानाच रमेश कदमविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या बरॅकमधून दुसरीकडे जात असताना त्याला हटकल्याचा रागात कदमने पुन्हा तेथील पोलीस शिपायाला…

पंढरपूरकरांना शहर पोलिस ठाणेकडून महत्वाची सुचना…. आपल्या जागेतील भाडेकरूंबाबतची माहिती द्या..!

पंढरपुर live   सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

शहर विकासाच्या योजनांना येत्या तीन महिन्यात गती देणार-मुख्यमंत्री

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्रीय नगरविकास मंत्र्यांनी महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आज आढावा घेतला. या शहरविकास योजना राबविताना येणाऱ्या अडचणींवर आजच्या बैठकीत विचारविनिमय करुन उपाययोजना करण्यात आली. शहरविकासाच्या योजनांना येत्या तीन…

शहरांच्या परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर पायाभूत प्रकल्पांसाठी 67 हजार 523 कोटी रुपयांचा केंद्राकडून निधी – केंद्रीय मंत्री व्यंकैय्या नायडू

मुंबई, दि. 6 : शहरी भागाच्या विकास परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याने महाराष्‍ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जाते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच मेट्रो…

सिंहगड पब्लिक स्कूलचे बोर्डाच्या परीक्षेत यश

पंढरपूर live    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

शरद पवार मोदींच्या भेटीला, २० मिनीटं झाली चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. संसदेमधील पंतप्रधान कार्यालयामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनीटं चर्चा झाली. या भेटीमध्ये पवारांनी महाराष्ट्रातील समस्यांबाबत मोदींकडे काही मागण्या केल्या आहेत.…