राज ठाकरेंनी आंदोलनाचं नेतृत्व करावं, शेतकऱ्यांची मागणी

06 जून : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी मागणी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केलीये. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज मुंबईत राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंशी…

पोलिस पाटील हा प्रशासनातील महत्वाचा दुवा

भोर- ग्रामीण भागातील दैनंदिन घडामोडींची संपूर्ण माहिती महसूल आणि पोलीस खात्याला देणारा पोलीस पाटील हा प्रशासनातील महत्वाचा दुवा असल्याचे प्रतिपादन भोरच्या उपविभागिय अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांनी केले. भोर-वेल्हे तालुक्‍यातील 175…

शेतकऱ्यांच्या संपात गेल्या 6 दिवसांत 278 कोटींचं नुकसान

07 जून : शेतकऱ्यांच्या संपामुळे गेल्या 6 दिवसात सरासरी 278 क़टीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारतर्फे नुकसानीचा नेमका आढावा अद्याप घेतला गेलेला नाही, मात्र मार्केट यार्ड आणि खूल्या बाजारात मिळून…

शेतकरी संपाची तीव्रता वाढतेय

शिरूरमध्ये मोटारसायकल रॅली : पुणे-नगर रस्ता रोखला शिरूर – शेतकरी संपाची तीव्रता रोज वाढत असून आज (मंगळवारी) शिरूर तालुक्‍यातील शेतकरी संघटनेच्या वतीने मोटारसायकल रॅली काढून शिरूर तहसीलदार कार्यालय समोरील पुणे-नगर…

बारामती उपविभागात पोलीस पाटील पदांची सोडत जाहीर

67 पदे महिलांसाठी आरक्षित; आजपासून भरती पक्रिया सुरु बारामती, दि. 6 (प्रतिनिधी) – बारामती उपविभागातील पोलीस पाटील पदांसाठी आरक्षण सोडत प्रशासकीय इमारत येथे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते काढण्यात आली.…

सरसकट कर्जमाफी नाहीच : मुख्यमंत्री

मुंबई : अडचणीत आलेल्या आणि गरजू शेतकऱ्यांना ३१ आॅक्टोबरपूर्वी कर्जमाफी देण्यावर राज्य सरकार ठाम असून सरसकट कर्जमाफी देता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी…

‘सायन्स टॉपर’ बनला चोर

मुंबई : गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली. जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावी ‘सायन्स टॉपर’पैकी एक असून त्याला…

EPFO मध्ये आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)ने आपल्या 4 कोटीहून अधिक सदस्यांना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी आणखी मुदत दिली आहे. 30 जूनपर्यंत ही मुदत वाढण्यात आली असून पूर्वोत्तर राज्यांसाठी 30…

अमेझॉन इंडियावर आक्षेपार्ह अॅश-ट्रे, टीकेनंतर प्रॉडक्ट हटवलं!

मुंबई : ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन इंडिया पुन्हा एकदा वादात सापडली आहे. यावेळी अॅश-ट्रेमुळे वाद निर्माण झाला आहे. या अॅश-ट्रेचं डिझाईन आक्षेपार्ह आणि अश्लिल आहे. नग्नावस्थेतील महिलेची प्रतिकृती असलेलं अॅश-ट्रे आहे.…

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोठा निर्णय होणार?

07 जून : राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटची आज (बुधवारी) बैठक होणार आहे. त्यात कर्जमाफीवर काही महत्वाचा निर्णय होतोय का याकडेच सगळ्याचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे सांगलीत सातव्या दिवशीही शेतकरी आंदोलन…