समृद्धी महामार्गासाठी ३३ पूर्वपात्रता अर्ज
चीन, रशिया, इटली, कोरिया, कुवेत, सिंगापूरही उत्सुकप्रस्तावित नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवेच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाकडे ३३ कंपन्यांकडून पूर्वपात्रता अर्ज प्राप्त झाले आहेत. या ३३ कंपन्यांपैकी १७ एकल असून…
