👁 12 Views

कु.शर्मदा रघुनाथ कुलकर्णी एस.एस.सी. परिक्षेत १००% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम

Pandharpur Live



                  कु.शर्मदा रघुनाथ कुलकर्णी  एस.एस.सी. परिक्षेत १००% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम आली त्या बद्धत तीचा सत्कार करताना नगरसेवक विवेक अमरनाथ परदेशी व आर देशमुख क्लासेस चे संचालक रामचंद्र देशमुख सर , कुबेर डोपे सर,वडील आर् एस कुलकर्णी सर व आई उपस्थीत होते. यशाचे रहत्स सांगताना तिने आई वडीलांचा सपोर्ट होता वडील स्वतः संस्कृत विषयाये शिक्षक आहेत व शर्मदा ला संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण आहेत . गणीत व विज्ञान विषयाचे शिक्षक आर देशमुख सर यांचे ई. ५ वी पासून गणीत व विज्ञान विषयाचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्यांनी यशाचा पाया रचला. आभ्यासा बरोबर शर्मदा ला संगीत व चित्रकला विषयाची ची आवड होती त्यामुळे तिचे आभ्यासातील कॉसनट्रेशन वाढुन वर्षभर चांगला आभ्यास झाल्लाचे शर्मदाने सांगीतले. नगरसेवक विवेक अमरनाथ परदेशी व  परदेशी मित्र परिवार यांच्या वतीने शर्मदा कुलकर्णी यांस तीच्या भावी करीयर साठी शुभेच्छा



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *