‘शिवसेनेनं लाथा घातल्यानंच शेतकऱ्यांना कर्जमाफी’
मुंबईराज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर मुंबईत पोस्टर लावून त्याचं श्रेय घेणाऱ्या शिवसेनेनं आज आणखी एक पाऊल पुढं जात देवेंद्र फडणवीस सरकारला डिवचलं आहे. 'सरकारनं ही कर्जमाफी मोकळ्या मनानं व दिलदारीनं दिलेली…
