दहावीचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे.  जून : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे.यावर्षीही मुलींनीच बाजी मारली…

कर्जमाफी देऊन मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात मारले अनेक पक्षी !

शेतकऱ्यांना तत्वत: सरसकट कर्जमाफी देत, मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. हा फक्त शेतकरी आंदोलनाचा नाहीतर मुख्यमंत्र्यांचाही मोठा विजय आहे. शेतकऱ्यांना तत्वत: सरसकट कर्जमाफी देत, मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी…

विदेशी कर्जाबाबत श्वेतपत्रिका काढा

नागपूर : देशावरील विदेशी कर्जासंदर्भात श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करणारी रिट याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव व वित्त सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले…

प्रतिकार केल्यानेच प्रेमीयुगुलाचा खून

पुणे : निर्जनस्थळी बसलेल्या जोडप्यांना लुटणाऱ्या सराईतांनी लोणावळा येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणीचा खून केला. चोरट्यांना प्रतिकार केल्यानेच हा खून करण्यात आला. यातील दोन्ही संशयित अटकेत असून, या गुन्ह्याच्या तपासात खबऱ्यांच्या जाळ्याचा…

सप्तशृंगीच्या गडावर दरड कोसळली!

नाशिक : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले साडेतीन पीठांमधील अर्धेपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मोठी दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. मंदिर परिसरात ज्या संरक्षक…

208 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दत्तक घेणार – विखे पाटील

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब सहाय्य योजनेचा प्रारंभ मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबियांनी अहमदनगर जिल्ह्यातील 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना…

सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी म्हणजे सर्वच कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकरी नेते, सरकारी अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रमुख…

इसबावी येथे प्रलंबीत असलेल्या भुयारी गटार योजना कामाचा शुभारंभ

पंढरपूर शहरातील इसबावी भागातील अनेक वर्षांपासुन प्रलंबीत असलेल्या भुयारी गटार योजनेचा कामाचा शुभारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, याभागातील नगरसेवक विशाल मलपे, भाग्यश्री शिंदे,…

⁠⁠सॅनिटरी नॅपकिन्सवरील GST कर रद्द न केल्यास राष्ट्रवादी आंदोलन करणार – चित्रा वाघ

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सवरील जीएसटी कर रद्द व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली…

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 26

२) श्वसनाचे आजार.   यामध्ये दमा, सर्दी इ. प्रकार येतात. कॉन्सेप्कशन व्हेसलचा Acuyoga , फुफ्फुसाचा Acuyoga करावा. उताणे झोपावे. गुडघे वाकवून पाय जवळ घ्यावेत. हाताच्या मुठी आककृतीत दाखवल्याप्रमाणे मनेच्यामागे धाराव्यात.…