सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

सोलापूर दि. 13 : - जिल्ह्यात आज, मंगळवार, 13 जून 2017 सकाळी 8 वाजता  संपलेल्या गेल्या 24 तासात एकूण 270.10 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी  24.55 मिलीमीटर पाऊस…

ब्राम्हण मोर्चातील नेत्यांमध्ये आपसात खडाजंगी (व्हिडीओ)

पुणे- आर्थिक निकषावर शिक्षण आणि नौकरीत आरक्षणा च्या मागणीसह पुण्याच्या छत्रपती विमानतळाला बाजीराव पेशव्यांचे नाव द्या … अशा विविध मागण्यांवर ब्राम्हण समाजाच्या वतीने मोर्चा काढणाऱ्या आयोजक नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद…

माजी आमदार आणि आमदारांनी नाकारली कर्जमाफी, इतर नेते हे करतील का ?

14 जून : शेतकऱ्यांच्या ज्या ज्या वेळी कर्जमाफी देण्यात आली त्या त्या वेळी तिचा गैरफायदा घेण्यात आला. यात काही राजकीय नेतेही मागं नव्हते. पण अंमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील आणि…

सावधान, चंद्रभागेत स्नान करणे झाले धोकादायक !

सुनील उंबरे, पंढरपूर 13 जून : आषाढीवारीला पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेत पुण्यस्नान करण्याची प्रथा आहे. पण यंदा तुम्ही चंद्रभागेत स्नान करणार असाल तर सावधान...चंद्रभागा आता धोकादायक झालीये. पंढरपूरची चंद्रभागा नदी धोकादायक…

अंधश्रद्धेचा कळस! मुलीला खावे लागले शेण

लातूर – पुरागामीत्वाच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या अनिष्ट प्रथा कधी बंद होणार हा प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहे. ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा किती मोठ्या प्रमाणात पाळली जाते, याची प्रचिती देणारी घटना…

कर्जमाफीचा डाेस गरजवंत शेतकऱ्यांना की फसव्यांना? घाेटाळा टाळण्याचे अाव्हान

पुणे - ‘यूपीए’ सरकारने २००८ मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीतला मोठा भ्रष्टाचार व अनियमितता ‘कॅग’ने उघडकीस आणला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारपुढे सुरळीत कर्जमाफी करण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच पात्र शेतकऱ्यांपर्यंतच कर्जमाफीचा…

चंद्रभागेच्या पात्रात बुडून वयस्क भाविकाचा दुर्दैवी अंत… चंद्रभागेतील वाळु चोरीचा प्रश्न ऐरणीवर! निष्क्रीय महसुल खात्याच्या अधिका-यांवर नागरिक आणि भाविकांमधून तीव्र संताप!

चंद्रभागेच्या पात्रात बुडून वयस्क भाविकाचा दुर्दैवी अंत... चंद्रभागेतील वाळु चोरीचा प्रश्न ऐरणीवर! निष्क्रीय महसुल खात्याच्या अधिका-यांवर नागरिक आणि भाविकांमधून तीव्र संताप! पंढरपूर Live दि.१३ जुन.२०१७ आज पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात बुडून…

संमोहनाबद्दल समज व गैरसमज

संमोहनकाराकडे अलौकिक किंवा दिव्य शक्ति असते. संमोहनशास्त्राला मानसशास्त्राचा शास्त्रशुध्द पाया आहे. कोणत्याही संमोहनकाराकडे कोणत्याही प्रकारची अलौकिक किंवा दिव्यशक्ति नसते, मात्र कठीण परिश्रम व प्रदीर्घ साधना करावी लागते. सहसा जादूचे प्रयोग करणारे…

दहावीत नापास, मात्र जेईई परीक्षेत पास, झोपडपट्टीतील मासूमची यशोगाथा!

मुंबई: दहावीत नापास झालेल्या एका झोपडपट्टीतील मुलाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर, देशातल्या अवघड समजल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेत यश मिळवलंय. मासूम फारुकी असं या 17 वर्षीय मुलाचं नाव आहे.  मासूम फारुकी…

मुंबईत मॉडेलची राहत्या घरी हत्या

मुंबई : मुंबईच्या अंधेरीमध्ये एका स्ट्रगलिंग मॉडेल आणि अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या झाली. कृतिका चौधरी असं खून झालेल्या मॉडेलचं नाव आहे. अंधेरीतल्या चार बंगला परिसरात असलेल्या भैरवनाथ सोसायटीतील घरात कुजलेल्या अवस्थेत…