👁 9 Views

पंढरीतील १७ वर्षाच्या मुलाला डेग्युसद्रुश्य आजाराची लागण.. पंढरीत उपचाराची सोय नसल्याने तरुणावर सोलापूरात उपचार सुरु..!

पंढरीतील १७ वर्षाच्या मुलाला डेग्युसद्रुश्य आजाराची लागण..
पंढरीत उपचाराची सोय नसल्याने तरुणावर सोलापूरात उपचार सुरु..!

Pandharpurlive 15 jun

प्रथमेश कृष्णकुमार पेंडाल, राहणार परिचारक नगर  शहनाई गार्डन च्या मागे, पंढरपूर या तरुणास डेंग्युसद्रुश्य आजाराची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.

 काल या तरुणावर जनकल्याण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते
डॉ. वांगीकर यांच्या तपासात या तरुणास  डेंग्युसद्रुश्य आजार आढळून आला. पंढरपुरात यावर उपचार उपलब्ध नसल्याने तातडीने त्यास सोलापुरात मार्कंडेय सहकारी रुग्णालय मधे उपचारासाठी हलवण्यात आलेची माहिती मिळते.

उपचारासाठी पांढरी पेशी ची पंढरपुरात खूप कमतरता आसल्याने पंढरपुरातील डेंगु रुग्णांना इथे उपचार भेटत नाही
ह्यावर शासना कडून काही उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *