कर्ज नाकारल्यास बॅंकावर कारवाई – सुभाष देशमुख

सोलापूर, दि.10 – राज्यात शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी सरकारने आदेशदिले आहेत. मात्र, काही बॅंका कर्ज देताना असहकार्याची भूमिका घेत आहेत. या कर्जाला शासन तारण असल्याने बॅंकांनी काळजी…

लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा

मुंबई : प्रदर्शनाआधीच वादात सापडलेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या 21 जुलैला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ प्रदर्शित होणार आहे. एकता कपूरनं सोशल…

दहा हजार रुपयांचं कर्ज मिळवण्याच्या निकषांमध्ये बदल

मुंबई : शेतकऱ्यांना खरीपासाठी 10 हजार रुपयांची मदत देण्याचा जीआर सरकारने काढला. मात्र यातील अटींमुळे लाभधारक कोण ठरतील, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे सरकारने आता एक पाऊल मागे घेत यातील…

PHOTOS : जय हरी विठ्ठलाचा गजर करत ‘मराठी तारका’ पोहचल्या दिंडीत

दिंडीत सहभागी झालेल्या 'मराठी तारका', सोबत दिग्दर्शक-निर्माते महेश टिळेकर पुणेः टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद घुमू लागला आहे. विठुरायाच्या भेटीला आतूर झालेले वारकरी आता पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. सोमवारी वारी पुण्याला…

वडिलांच्या उपचाराकरता राजू शेट्टींचे पैसे सदाभाऊंनी केले परत!

20 जून : सदाभाऊ खोत  आणि राजू शेट्टी यांच्यातला वाद आणखी चिखळला आहे. राजू शेट्टी यांनी एकेकाळी खोत कुटुंबीयांना अडीच लाखांची मदत केली होती. ती मदत खोत कुटुंबियांनी आता परत…

पुणेकरांकडून वारक-यांची सेवा, सोबत सोडला रमजानचा उपवास, पहा प्रसन्न करणारी दृश्य

शहरातील अनेक ठिकाणी थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा सुरू आहे.तेल लावून गुडघे,पोटऱ्या,तळवे,बोटे यांना शास्त्रशुद्ध मालिश किंवा मसाज करण्यात येत आहे. पुणे - पंढरपूरला श्रीविठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत विसावला हाेता.…

पंढरी मधील युवका मुळे वाचले एकाचे जीवन…

माणुसकी अणखी जिवंत आहे...... आनंद राजेंद्र भिंगे (वय 25)रा. नवी पेठ पंढरपूर यांनी तेलंगाणा मधील अनोळखी व्यक्तीसाठी पुणे येथे जाऊन रक्तदान केले त्यामुळे त्याचा जिव वाचला.. स्वखर्चाने जाऊन रक्तदान करून…

दलित मतांसाठी राजनाथ कोविंद यांना उमेदवारी -उद्धव ठाकरे

19 जून : दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेवून जर राजनाथ कोविंद यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केलं असेल तर त्यात शिवसेनेला रस नाही असं स्पष्ट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

समीर गायकवाडची कारागृहातून सुटका

19 जून : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाडची कळंबा कारागृहामधून सुटका झालीय. शनिवारी कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याची आज संध्याकाळी सुटका करण्यात आलीये.…

सह्याद्री अतिथीगृहात सुकाणू समितीविरोधात घोषणाबाजी, जीआरही फाडला

19 जून : सुकाणू समितीविरोधात शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सह्याद्री अतिथीगृहात जोरदार घोषणाबाजी केलीये. इतकंच नाही तर या नेत्यांनी कर्जमाफीचा जीआरही फाडला. सुकाणू समिती आणि सरकार यांच्यामध्ये कर्जमाफीसाठीचे निकष ठरविण्यासाठी सह्याद्री…