सोलापूर : गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया ऑनलाइन राबवण्यात येणार
सोलापूर : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव ऑनलाइन करण्यात येईल. त्यासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. लिलाव प्रक्रियेत विद्यमान गाळेधारकांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शनिवारी…
