विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 19 : महिला व बालविकास आयुक्तालय पुणे, मार्फत केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार, राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार, विशेष नैपुण्य पुरस्कार 2017 यांच्यासाठी 25 जून 2017 पर्यंत…

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या लोगोची रचना करण्यासाठी  खुली स्पर्धा  

मुंबई, दि. 19  : कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत संचालनालयाच्या लोगोची रचना (डिझाईन) करण्यासाठी खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय कौशल्य दिन 15 जुलै 2017 रोजी साजरा केला जात असून…

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दूधाच्या खरेदी दरात 3 रुपयाने वाढ – महादेव जानकर

- दूध दरवाढ निश्चितीसाठी प्रदत्त समितीची मान्यता - गायीच्या दुधासाठी खरेदी दर 24 रुपयांवरुन 27 रुपये, तर म्हैशीच्या दुधासाठी 33 रुपयांवरुन 36 रुपये - खरेदीची रक्कम दूध उत्पादकाच्या वैयक्तिक बँक…

सध्याच्या युगात ज्ञानाचेच वर्चस्व- राष्ट्रपती

अनिल चौधरी ,पुणे, सध्याच्या युगात ज्ञानाचेच वर्चस्व राहणार असून ज्ञान हेच खरे चलनी नाणे आहे असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज स्पष्ट केले. पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ आणि…

विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रांसाठी गर्दी

मुंबई : दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात विविध सवलतींसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राबाहेर गर्दी केली आहे. तरी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘आपले…

राष्ट्रपतीपदासाठी कॉंग्रेसकडून स्वामीनाथन यांचे नाव ?

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आता चांगलाच रंगत भरताना दिसत आहे. कारण शिवसेनेपाठोपाठ आता कॉंग्रेसनेही ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ एम.एस.स्वामीनाथन यांच्या नावाला पसंती दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. भाजपच्या दलित कार्डला टक्कर देण्यासाठी…

भाविकांच्या ऐवजांवर चोरट्यांचा डल्ला

पुणे : एकीकडे पालखी सोहळ्याने संपूर्ण शहर भक्तिरसात हरवून गेलेले असताना भुरट्या चोरट्यांनी भाविकांच्या मोबाईल व महिलांच्या गंठणावर डल्ला मारला आहे. पालख्यांचे आगमन शहरात होताच अनेक भाविक पादुकांचे दर्शन घेतात.…

प्रत्येक वारकऱ्याची आहे एक कथा…

पुणे : वारीत सहभागी होणे जसं पूर्वजन्माची पुण्याई, असे वारकरी परंपरेत मानले जाते; पण या पुण्याईला कधी कधी अवचित प्रसंगाचा या जन्माचा गंध लाभतो. हा गंध एक एक हरिभक्तीच्या कृपादृष्टीच्या…

GST लागू करताना संसदेत 30 जूनच्या मध्यरात्री विशेष कार्यक्रम

नवी दिल्ली, दि. 20 - स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असलेल्या जीएसटीची येत्या 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यासाठी 30 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष…

ऍब्युलन्ससाठी वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा रोखला!

बंगळुरु : बंगळुरुच्या त्रिनिटी मंडळात तैनात एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा ताफा रोखला असल्याची माहिती समोर येत आहे. ऍम्ब्युलन्सला रस्ता देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे…