शासकीय महाविद्यालयातील दंतशल्यचिकित्सकांचे सहायक प्राध्यापक पदावर समायोजन
राज्यातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय सेवेतील पदव्युत्तर शिक्षण पात्रता मिळविलेल्या ७ दंतशल्यचिकित्सकांना सहायक प्राध्यापक या पदावर सामावून घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. …
