उल्हासनगरच्या लाचखोर प्रांताधिकारी आणि नायब तहसिलदाराला अटक

उल्हासनगर : उल्हासनगरच्या प्रांताधिकारी विजया जाधव आणि नायब तहसीलदार विकास पवार या दोघांना आज लाचलुचपत विभागाने 4 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. जमिनीच्या हस्तांतरण प्रकरणात वारसांची नावे चढवून…

प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराची आत्महत्या

उल्हासनगर : प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. हनी आसवानी असं या मृत प्रियकराचं नाव असून तो उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागात वास्तव्यास होता. हनी आसवानीचे…

कर्जमाफीच्या निकषावरून अजून संभ्रम, कर्जमाफी फक्त 1 लाखांपर्यंतच

20 जून : सरकार फक्त १ लाखांपर्यंतची कर्जमाफी देणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय. 31 जुलै 2016पर्यंतची थकबाकीवरच ही एक लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. २०१६ - १७ सालच्या थकीत कर्जासाठी…

अन्यथा तहसिल कचेरीला टाळे लावणार

नगर – सध्या प्रवेश प्रक्रीयेची धावपळ विद्यार्थ्याची चालु आहे या वर्दळीमध्यें सेतु कार्यालयामध्ये विद्यार्थ्याची मोठी लुट होताना निदर्शनास आले आहे विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या प्रवेशा साठी दाखल्यांची गरज असते हे दाखले…

नित्या आणि नायशाचा बाबांसोबत ‘फादर्स डे’

हृदयांतर अनिल चौधरी:- पुणे :- विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ह्या ट्रेलरमधून चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी ह्यांच्याकडे कामाच्या व्यापामूळे आपल्या नित्या आणि नायशा ह्या…

डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्वरीत करावे अन्यथा उपोषण करण्याचा पीआरपीचा इशारा

पंढरपूर : प्रतिनिधी विश्‍वभुषन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळयास नगरपालिकेकडून विलंब लावला जात असल्यामूळे पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे त्वरीत…

पीक कर्ज वाटप व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

पंढरपूर दि. 19 :-   तालुक्यातील पात्र सर्व खातेदार शेतक-यांना कर्ज मिळण्यासाठी सुलभ पीक कर्ज अभियान राबविले जाणार आहे.  यासाठी तालुक्यातील  ग्रामीन भागात शेतक-यांसाठी पीक कर्ज वाटप व  मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

नरेंद्र मोदी डूब मरो ! विजयानंतर पाकिस्तानी अँकरची आक्षेपार्ह भाषा

इस्लामाबाद, दि. 19 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानमधील मीडियामध्ये भारतीय संघाची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा अँकर आमीर लियाकत याने विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र…

राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा

नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक संपली आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा झाली. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे भाजपचे उमेदवार असणार आहेत. रामनाथ कोविंद हे बिहारचे राज्यपाल आहे. कोविंद यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष…

बोलत नसल्याच्या रागातून मित्राने केले मैत्रिणीवर ब्लेडने वार

पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने मैत्रिणीवर ब्लेडने हल्ला केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ओंकार राऊत असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.…