मंगळवेढा: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून एका 15 वर्षीय मुलीस अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने फूस लावूनपळवून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती…
