कर्मयोगी अभियांत्रिकी व कोड माइंड टेक्नोलॉंजी मध्ये सामंजस्य करार.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉंजी (अभियांत्रिकी) शेळवे पंढरपूर व सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित कंपनी कोड माइंड टेक्नोलॉंजी, पुणे यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या नामांकित…
