मला शाळेत जायचंय

शालेय शिक्षणात मुलींना अनेक सवलती आहेत. शिष्यवृत्ती आहेत. पण तरीही त्यांना मिळणारा आर्थिक लाभ त्यांच्या शिक्षणासाठी का उपयोगात आणला जात नाही? ग्रामीण भागात प्रत्येक गावात काही मुली अशा असतात, ज्या…

राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर समर्थंकाची केली उचलबांगडी, म्हणाले- यापुढे कुणाचाच गट नसेल

मुंबई-मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक फेरबदलाच्या बैठकांचे नियोजित वेळापत्रक पूर्ण होण्यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातल्या बड्या नेत्यांना झटके देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी भायखळा आणि शिवडी या विभागांच्या विभागाध्यक्षपदावरून…

मोदींच्या स्तुतीत ट्रम्प यांनी केला या 5 गोष्टींचा उल्लेख, अशी राहिली दोघांची केमिस्ट्री

मोदींनी ट्रम्प यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले ते त्यांनी स्वीकारले. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये पहिली भेट झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी एकमेकांची स्तुती केली. मोदींनी ट्रम्प…

शेतकरी कर्जमाफीनंतर व्हायरल झालेलं ‘ते’ गणित चुकीचं!

मुंबई | कर्जमाफीनंतर औरंगाबादमधील खुलताबादच्या शेतकऱ्याचं एक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. मात्र या पत्रातील गणित चुकलेलं आहे. ९० लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली तर…

वैष्णवांचा मेळा फलटणला विसावला

फलटण (जि. सातारा) : पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस धरत निघालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी ऐतिहासिक फलटण शहरात स्वागत करण्यात आले. ‘माउली... माउली’च्या गजराने अवघी फलटण नगरी दुमदुमली.…

पालखीचा सोहळा थांबवून अॅम्ब्युलन्सला दिला रस्ता

सातारा, दि. २६ -  श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी निंभोरे येथील विसाव्याकडे चालली असताना लोणंदहून फलटणकड़े निघालेली अॅम्ब्युलन्स याच गर्दीत सापडली. तेव्हा वारकऱ्यांनी चक्क पालखीचा सोहळा काही काळ जाग्यावरच…

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश काळे विजयी

पुणे - पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 2017-18 च्या वार्षिक निवडणुकीत 'दैनिक आज का आनंद'चे शैलेश काळे अध्यक्षपदी विजयी झाले आहे. सरचिटणीसपदी दिगंबर दराडे तर, उपाध्यक्षपदी हेमंत जाधव आणि सुभाष खुटवड यांची…

मराठीच्या अाधी तेलुगू भाषेत रचले गेले पांडुरंग माहात्म्य, तेनाली राम यांची रचना

पुणे- संस्कृत आणि मराठी भाषेत रचली गेलेली श्री पांडुरंगाचे स्तवन करणारी माहात्म्ये उपलब्ध आहेत, मात्र दक्षिणेकडील तेलुगू भाषेतही पांडुरंग माहात्म्य लिहिले गेले आहे आणि मुख्य म्हणजे तेलुगू पांडुरंग माहात्म्य मराठी भाषेतील…

जन-धन योजनेचे शेकडो एटीएम कार्ड कालव्यात! आपापले कार्ड शोधण्यासाठी लोकांची उडाली झुंबड

तीर्थपुरी-घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शिवारातील जायकवाडीच्या डाव्या कालव्यात प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत खाती उघडून जारी केलेले एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तीर्थपुरी…

पेट्रोलपंपावर धाड

‘मापातले पाप’ उघड– दोन यंत्रांना सील ठोकले नागपूर, २६ जूनठाणे येथील गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मानकापूर परिसरातील फरस गेटसमोर असलेल्या एका पेट्रोलपंपावर धाड घालून दोन मशिन्सना सील ठोकले. या पेट्रोलपंपावर मापात…