मुंबई | कर्जमाफीनंतर औरंगाबादमधील खुलताबादच्या शेतकऱ्याचं एक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. मात्र या पत्रातील गणित चुकलेलं आहे.
९० लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली तर १३ हजार ५०० कोटी रुपये होतात मग उरलेल्या २० हजार ५०० कोटींचं काय, असा सवाल या पत्रात विचारण्यात आलाय.
मात्र ९० लाखाला दीड लाखाने गुणल्यास येणारी बेरीज ही १३ हजार ५०० कोटी नसून १ लाख ३५ हजार कोटी होते. त्यामुळे या व्हायरल झालेल्या पत्रातील गणित चुकलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



