धक्कादायक ! मंदिरात पुजा सुरू असताना कोसळलं छत, 18 भाविकांचा दुदैवी मृत्यू
इंदूर : राम नवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतानाच त्याला गालबोट लागलं आहे. एक भयंकर घटना घडली. पूजेसाठी आलेल्या भाविकांवर काळाने घात केला. कन्यापूजा सुरू असताना विहीर कोसळली.ही विहीर…
